@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Special SBI Express Credit scheme for government employees having an account with SBI. ] : भारतीय स्टेट बँकेत खाते असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास SBI एक्सप्रेस क्रेडिट ( Xpress Credit ) योजना राबविण्यात येते , या योजनेचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
योजनेचे नाव : SBI एक्सप्रेस क्रेडिट ( Xpress Credit ) योजना ( ही योजना खास सरकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ कर्ज पुरवठा करीता कर्ज सुविधा करीता राबविण्यात येते . ) हि एक कर्ज योजना आहे .
कर्जाची मर्यादा ( Loan Limit ) : सदर योजना अंतर्गत कर्जाची मर्यादा ही कर्मचाऱ्याच्या निव्वळ मासिक उत्पन्नाच्या 24 पट अथवा जास्तीत जास्त 35 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळते .
व्याजदर : सीबील नुसार व्याजदर हे 10.05 टक्के ते 15.05 टक्के प्रतिवर्ष इतका आहे . तर संरक्षण दल अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना 10.50 टक्के प्रतिवर्ष अशी विशेष सवलत व्याजदर आहे .
परतफेड कालावधी : परतफेडीचा कालावधी हा किमान 6 महिने ते 07 वर्षे अथवा सेवानिवृत्तीपर्यंत कालावधी इतका असतो .
किमान वेतन : या योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मासिक निव्वळ पगार हा 20,000/- रुपये असणे आवश्यक असेल . तसेच सदर कर्मचाऱ्यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत खाते असणे आवश्यक असेल .
- या कर्जास कोणत्याही प्रकारच्या जामीनीची आवश्यक असणार नाही . तसेच सदर कर्ज एसबीआय योनो ॲप्सच्या माध्यमातुन अप्रुव्ह घेवू शकता .
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांना 58% DA वाढीच्या शासन निर्णयातील सविस्तर अटी / शर्ती पाहील्या का ? जाणून घ्या सविस्तर !
- नोकरी करत-करत हे काम करुन प्रतिमहा मिळवू शकता चांगला पैसा !
- दि.22 ते 28 या कालावधीत या जिल्ह्यात बरसणार पाऊस ; जाणून घ्या तोडकर यांचा सविस्तर अंदाज !