Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Summer vacations of teachers/non-teaching staff in the state will be canceled this year; Here are 02 reasons.. ] : यंदा राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द होणार आहेत . यामागचे 02 मुख्य कारणे आहेत .
01.उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम : सध्या देशांमध्ये उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत सर्वेक्षण कामकाज सुरु झाले आहेत , या अंतर्गत साक्षर / असाक्षर व्यक्तींचे नोंदणी केली जात आहे .
सदरचे कामकाज हे राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर देण्यात आल्याने , यंदाच्या उन्हाळी सुट्टीपासुन सदर शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वंचित राहणार आहेत .
02.जनगणना कामकाज : जनगणनाच्या पहिल्या फेरीचे काम हे दिनांक 16 मे 2026 ते दिनांक 14.06.2026 या कालावधीमध्ये होणार आहेत . यांमध्ये घरयादी व घरगणनेचे क्षेत्रीय कार्याचे कामाकाज असणार आहेत .
सदर कामकाजाचा मोबदला देखिल शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अदा केला जाणार आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) !
- यंदा राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या होणार रद्द ; हे आहेत 02 कारणे ..
- दि.12.03.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद !
- शिक्षकेतर कर्मचारी पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित ; अधिसूचना निर्गमित !