07 तारखेला टीईटी परीक्षा व मतदान एकाच दिवशी आल्याने , पुन्हा निवडणुक तारखेत / TET परीक्षा तारखेत बदल!
Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ TET exam and voting on the same day on the 7th; Big dilemma for teachers ] : उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाने राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्या निवडणुकीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. परंतु सदर बदललेल्या वेळापत्रकामध्ये दिनांक 07 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे . तर याच … Read more