राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना विकल्प सादर करणेबाबत अत्यंत महत्वाची माहीती ! वाचा सविस्तर माहीती !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच रुग्णता निवृत्तीवेनत लागु करणेसंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून ( Finance Department ) दि.31.03.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन योजनांचा लागु घेण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांकडून विकल्प मागविण्यात आलेले आहेत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतनचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंतचा सादर करावा लागेल विकल्प ! अन्यथा मिळणार नाही लाभ !

राज्य शासन सेवेतील सन नोव्हेंबर 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन व रुग्णता निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेण्याकरीता विकल्प नमुना भरुन कार्यालय प्रमुखांकडे सादर करण्याच्या महत्वपुर्ण सुचना राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत . सदर निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS )योजनेमध्ये सध्या कार्यरत असणारे अथवा यापुढे शासन सेवेत नियुक्त होणारे कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना … Read more