अधिकारी / कर्मचारी यांना पदोन्नती देणे करीता विभागीय पदोन्नती समिती गठित करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ; GR दि.29.04.2024
Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Pramotion Committee shasan Nirnay ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणेसंदर्भात विभागीय पदोन्नती समिती गठित करणे संदर्भात राज्य शासनांच्या दिव्यांग कल्याण विभागांकडून दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासन सेवा मध्ये पदोन्नतीकरीता पात्र असणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना पदोन्नती देणे … Read more