जिल्हा अंतर्गत बदली करिता अवघड क्षेत्र निश्चित करणे संदर्भात सुधारित निकष ; परिपत्रक निर्गमित .
@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Revised criteria for determining difficult areas for intra-district transfers ] : जिल्हा अंतर्गत बदली करिता अवघड क्षेत्र निश्चित करणे संदर्भात सुधारित निकष जारी करण्यात आले आहे . या संदर्भात जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यामार्फत दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सुधारित परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे . सदर परिपत्रके ग्रामविकास विभागाच्या दिनांक … Read more