वसई विरार महानगरपालिका अंतर्गत तब्बल 145 पर्यंत जागेसाठी महाभरती ; तात्काळ करा अर्ज .
@marathipepar संगीता पवार [ vasai virar corporation recruitment for various post ] : वसई विरार महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल 145 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .(Vasai virar corporation recruitment, number of post vacancy – 145 ) रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे . पदांचे नाव / पदसंख्या : बालरोग तज्ञ , … Read more