EVM : विधानसभा निकाल एकतर्फी लागल्याने , ईव्हीएम ( EVM ) विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव – डॉ.हुलगेश चलवादी !
Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ EVM machin against go to suprem court ] : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल जाहीर झाला आहे , यांमध्ये महायुती पक्षांच्या उमेदवारांचा एकतर्फी विजय झाला असून , ईव्हीएम मशीन विरोधात सर्वोच्च न्यायालयांमध्ये धाव घेणार असल्याचे , वडगाव शेरीचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांनी मिडीया समोर बोलताना सांगितले आहेत . वडगाव शेरी या … Read more