New Education Pattern : पुढील वर्षांपासून लागू होणार नविन शैक्षणिक धोरण , जाणून घ्या सविस्तर धोरण !

केंद्र सरकारकडून नविन शैक्षणिक धोरणास मंजुरी दिल्यानंतर त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल नविन शैक्षणिक पॅटर्न लागु करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . नवा शैक्षणिक प्रणालीनुसार शैक्षणिक धोरणांमध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत .नविन शैक्षणिक धोरण हे पुढील वर्षांपासून म्हणजेच जून 2023 पासून लागु करण्यात येणार असल्याची मोठी माहीती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी पुण्यामध्ये … Read more