राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !

Marathiprasar प्रणिता पवार प्रतिनिधी [ maharashtra state politician news ] : राज्यामध्ये निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले तरी देखील सत्ता स्थापनेचा विचार अद्याप महायुती सरकारकडून केला जात नाही . यामागचे प्रमुख कारण म्हणजे मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार ? यावरून सध्या संघर्ष सुरू आहे . सध्या विधानसभा निवडणुका 2024 चा निकाल पाहिला असता भारतीय जनता … Read more