मोठी बातमी : पेन्शनसाठी आत्ता जागतिक पातळीवर मोठा संघर्ष सुरु ! आंदोलकांनी घेतले हिंसक वळण !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : सध्या भारतांमध्येच नव्हे तर जागतिक पातळीवर पेन्शनचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषयत ठरला आहे . भारतांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करुन नविन पेन्शन योजना अंमलात आणल्याने , देशातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने करण्यात येत आहेत . नुकतेच दि.14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या या कालावधीमध्ये … Read more