कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF Update) : पीएफ खात्यांमधील पैसे काढणेबाबत नियमांमध्ये बदल ; जाणून घ्या सविस्तर !

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ PF Withdrawn Update ] : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये कर्मचारी विशिष्ट रक्कम दरमहा ( कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे ) गुंतवणुक करण्यात येते . नुकतेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यावरील व्याजदरांमध्ये वाढ लागु करण्यात आलेली आहे . चालु आर्थिक वर्षाकरीता 8.25 टक्के इतका व्याजदर लागु करण्यात आलेला आहे . कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट … Read more