पहिली ते सातवी पर्यंतच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !
@marathipepar इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे , या वेळापत्रकानुसार दिनांक 09 एप्रिल 2025 रोजी इयत्ता पाचवीचा पहिला पेपर असणार आहे . दरवर्षी पेक्षा यावर्षी वार्षिक वेळापत्रक मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे . सदर वेळापत्रकानुसार प्राथमिक स्तराचे परीक्षेचे नियोजन दिनांक 09 एप्रिल ते दिनांक 25 एप्रिल 2025 पर्यंत … Read more