राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद !

Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [Loan waiver up to Rs 2 lakh for farmers in the state ] : राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी करण्या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करण्यात आलेली आहे . यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे . कर्जमाफी संदर्भात अर्थसंकल्पातील तरतूद : दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज … Read more