NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ; या प्रकरणी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश !

Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Major update for NPS employee ] : राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे . यामध्ये काही प्रकरणी राष्ट्रीय पेन्शन योजना धारकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ लागू करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत . केंद्र सरकारच्या अधिनस्त राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS) अंतर्गत कार्यरत … Read more