जनगणना कामकाज 2027 करीता मिळणार इतके मानधन ; परिपत्रक निर्गमित !
Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ How much will you get for Census work 2027 ] : जनगणना कामकाज 2027 करीता केंद्र सरकारच्या दिनांक 24.12.2025 रोजी परिपत्रकानुसार , मानधन निश्चित करण्यात आले आहेत . यांमध्ये सुपरवायझरचे काम महत्वपुर्ण ठरणार आहे , सुपरवायझरांना दोन टप्याच्या कामानुसार मानधन अदा केले जाणार आहेत . टप्पा व मानधन खालीलप्रमाणे अदा … Read more