मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनास 11 महिन्यांची मुदतवाढ ; नेमक्या अटी / शर्ती काय आहेत – जाणून घ्या दोन्ही GR !

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Chief Minister’s Youth Work Training Scheme extended by 11 months ] : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत प्रशिक्षण कालावधी हा 11 महिन्यांचा करण्यात आला आहे . त्या अनुषंगाने कौशल्य , रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग मार्फत दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . सदर योजनांस मुतदवाढ … Read more