राज्य कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी ; अखेर शासन निर्णय निर्गमित दि.11.03.2025

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision to increase retirement gratuity limit ] : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु नि उपदानाची कमाल मर्यादा ही 14 लाख रुपये वरुन 20 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे , या संदर्भात शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 11.03.2025 … Read more