TET परीक्षा बाबत शिक्षक परीषदेची राज्स सरकारकडे महत्वपुर्ण मागणी ; जाणून घ्या सविस्तर .
Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important demand of Teachers’ Council to Rajs government regarding TET exam ] : शिक्षक पात्रता परीक्षा बाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग मार्फत सरकारकडे पाठपुरावा केला आहे . याकरीता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे राज्य शिक्षण मंत्री पंकज भोयर तसेच ठाणे विधानसभा मतदासंघाचे आमदार संजय केळकर … Read more