@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important government decisions were issued on 12.03.2025 regarding state officers/employees. ] : दिनांक 12 मार्च 2025 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.बदली / पदोन्नती पदस्थापना : महाराष्ट्र वनसेवेतील गट अ व गट ब ( राजपत्रित ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली / पदोन्नतीने पदस्थापनेसाठी नागरी सेवा मंडळाची पुर्न: रचना करणेबाबत महसुल व वन विभाग मार्फत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदर निर्णयानुसार , नागरी सेवा पुर्न : रचना करण्यात आलेली आहे , यांमध्ये अध्यक्षासह 5 सदस्य नेमण्यात आले आहेत . यांमध्ये बदली प्रस्तावांवर महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणेबाबत बंधनकारक राहील असे नमुद करण्यात आले आहेत .
02.कर्मचाऱ्यांचे वेतन / अग्रिमे अदा करणेबाबत निधीचे वितरण : शालेय शिक्षण विभागांकडून दिनांक 12 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ,सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य , शासकीय कर्मचारी इ. कर्जे , घरबांधणी अग्रिमे , घरबांधणी अग्रिमे , शासकीय कर्मचारी इ. कर्जे इ . लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्यात आले आहेत .
निधीचे वितरण करताना वित्त विभागांकडून वेळोवेळी निर्गमित शासन आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . या संदर्भातील सविस्तर दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- NPS / UPS समाप्त करुन जुनी पेन्शन पुर्ववत लागु करण्याचे निवेदन तथा शिफारस पत्र – हेमा मालिनी ( लोकसभा सदस्या )
- कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक बदली संदर्भात महत्वपुर्ण सुधारित पत्र निर्गमित दि.13.03.2025
- राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची UPS योजना अथवा राज्याची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागु करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.13.03.2025
- दर 03 वर्षानंतर शिक्षकांची परीक्षा घेण्याची शिफारस ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.12.03.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !