शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही एक खुशखबरच घेऊन आलो आहोत. कारण आता शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे प्रमोशन. जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल आणि तुम्हाला प्रमोशन मिळवायचे असेल तर 15 जुलै पर्यंत तुम्हाला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. असा आदेश देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या अंतिम मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक असणार आहे…
कर्मचारी व्यक्तींसाठी आज आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. कारण की कर्मचारी व्यक्तींना पदोन्नती यासोबतच प्रमोशन मिळवून देण्याची गरज आहे. असे प्रशासनाने व्यक्त केले आहे. यासाठी 2022 23 अंतर्गत कर्मचाऱ्यांची प्रक्रियेची तारीख जाहीर केली असून कर्मचाऱ्यांना ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करावी लागेल.
खास रेल्वे मंत्रालयाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आदेश निर्गमित केले असून कर्मचाऱ्यांचा एपीएआर भरण्याची जी काही अंतिम तारीख असेल ती 3 सप्टेंबर निश्चित केली आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचारी नागरिकांनी या तारखेपर्यंत त्यांचे प्रकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
रेल्वे मंत्रालयाने निर्गमित केलेल्या निर्णयानुसार आपल्याला असे समजले आहे की, भारतीय रेल्वेच्या ज्या काही आराजपत्रिक कर्मचारी असतील त्यांना या संदर्भात एफ पी आर प्रक्रिया पूर्णपणे वेळेवर करणे बंधनकारक असणार आहे. सक्षम अधिकारी असतील त्यांनी काही महत्त्वाच्या टाइमलाइनचे पालन देखील करायचे आहे. अशी माहिती त्यावेळी दिली आहे.
एफ पी ए आर ची प्रक्रिया ही पूर्णपणे वेळेवर व्हावी याची खात्री करण्याकरिता सर्व फिल्ड युनिट्स च्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या विषयी तसेच सीआर असेल मध्ये योग्य प्रणाली निश्चित केली आहे.
मागील वर्षाप्रमाणेच यंदाच्या वर्षी ही जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण करण्याकरिता कोणतेही मुदत वाढवण्यात येणार नाही याची खबरदारी घ्यावी. एफ पी ए आर दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये पूर्ण केला नाही तर त्या कालावधीसाठी जी काही नियम निश्चित केले आहेत. त्याचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल.
ज्या त्या क्रिया कला पदासाठी जिद्दी तारीख दर्शविली आहे त्याचा कट ऑफ लागल्यानंतर अंतिम तारखेच्या आधी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. सक्षम अधिकारी यांच्या मान्यतेच्या माध्यमातूनच हा निर्णय निर्गमित केला आहे…