Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 06 major important cabinet decisions were taken in the state cabinet meeting held on November 18. ] : दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 06 मोठे कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत .
01.नगर विकास विभाग : आयकॉनिक शहर संकल्पना धोरण जाहीर , यानुसार राज्यातील सिडकोसह विविध प्राधिकरण मधील जमीनी तसेच भुखंडाचा सुयोग्य वापर करण्यास मंजूरी .
02.गृहनिर्माण विभाग : बृहन्मुंबई तसेच उपनगर भागातील 20 एकर व त्यापेक्षा अधिक जागेवर म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचे पुनर्विकास करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले .
03.मदत व पुनर्वसन विभाग : पुनर्वसन , भुसंपादन तसेच पुनर्स्थापनेची प्रकरण मध्ये निपटारा करणेकामी नवीन पदांची निर्मिती करण्यास मंजूरी देण्यात आली आहे , ज्यामुळे अधिक पारदर्शकतेचा हक्क अधिनियम नुसार प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होणार आहे .
04.कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ करीता 339 पदांची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे , यांमध्ये शिक्षकांची 232 तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची 107 पदे निर्माण करण्यात आली आहेत .
05.महिला व बाल विकास विभाग : महाराष्ट्र शिक्षा प्रतिबंध कायदा नुसार महारोग पिडीत , कुष्ठरोगी कुष्ठालये असे वगळण्यास मंजूरी .
06.विधी व न्याय विभाग : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली .
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !