@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 24.11.2025 regarding the reconstitution of the Vigilance Committee for Maharashtra 10th Board Examination.] : इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षामध्ये होणारे गैरप्रकार टाळणे तसेच सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी ..
सुकर वातावरण तयार करणे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताच्या दृष्टीने दक्षता समितीचे पुनर्गठण करयात येत आहे .दक्षता समितीमध्ये दि.09.02.2002 रोजीच्या पत्रानुसार खालीलप्रमाणे पुनर्गठण करण्यात येत आहे .

सदर दक्षता समितीमार्फत जिल्हा स्तरावर इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परीक्षा करीता परीक्षांचे प्रभावी आयोजन व सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे गैरप्रकार आढळुन येताना अश्या केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून तेथे ..
योग्य व्यवस्था स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुणवत्ता पुर्ण वातावरणात होण्याकरीता दक्षता समितीने प्रभावी उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !