@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Detailed information regarding family pension, family pension if married after retirement ] : कुटुंबनिवृत्ती वेतन संदर्भात काही महत्वपुर्ण माहिती खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .
सरकारी कर्मचाऱ्याचा सेवेत असताना अथवा सेवानिवृत्तीच्या नंतर मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंबनिवृत्तीवेतन अनुज्ञेय ठरते , याकरीता खालीलप्रमाणे वारसांचा क्रम ठरतो .
प्राध्यान्यक्रम : कर्मचाऱ्यांचे पत्नी / पती – न्यायीक फारकत घेतलेली पत्नी / पती – वय वर्षे 21 वर्षे पर्यंतची मुले – वय वर्षे 24 वर्षे पर्यंतची अविवाहीत मुली – दत्तक घेतलेली वरील मर्यादा पर्यंतची मुले / मुली परंतु न्यायिक दत्तक विधान सेवानिवृत्तीपुर्वी होणे आवश्यक आहे .
निवृत्तीनंतर विवाह केल्यास कुटुंबनिवृत्तीवेतन : मुस्लीम धर्म व्यतिरिक्त अन्य धर्मीय सरकारी कर्मचाऱ्यांने प्रथम पत्नी हयात असताना दुसरे लग्न केल्यास ते दुसरे लग्न हे कायदेशिर वैध नाही . यामुळे दुसरी पत्नी कुटूंबनिवृत्तीवेतनास अनुज्ञेय ठरत नाही . यामुळे दुसऱ्या पत्नीपासुन झालेल्या अपत्यांना देखिल कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळ शकत नाही .
अचानक पणे बेपत्ता / नाहिसा झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या अथवा निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबास कुटूंबनिवृत्तीवेतनाचा लाभ अनुज्ञेय केला जातो परंतु याकरीता संबंधित प्रशासकीय विभाग , मंत्रालय यांच्या मंजुरी आवश्यक असते .
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !