58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ How much will you get as 58% dearness allowance arrears? Know the detailed calculation method. ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनासोबत वाढीव 3 टक्के महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे .

तर माहे जुलै 2025 ते ऑक्टोंबर 2025 या 04 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकीची रक्कम माहे मार्च 2026 च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . सदर कालावधीमधील डी.ए थकबाकी किती मिळणार याबाबत गणना पद्धत खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .

4 महीन्यांची डी.ए थकबाकी काढण्याची पद्धत :

एका महिन्याची थकबाकी =

मुळ वेतन X 3 / 100

4 महिन्याची थकबाकी =

एका महिन्यांची थकबाकी X 4

उदा . एकाचे मुळ वेतन 50,000/- आहे .

एका महिन्यांची थकबाकी

= 50000 X 3 /100 = 1500/- रुपये ( एका महीन्यांची थकबाकी )

चार महिन्यांची थकबाकी :

एका महिन्यांची थकबाकी X 4

1500 X 4 =  6000/- ( चार महिन्यांची थकबाकी .)

WhatsApp Group Join Now

Leave a Comment