राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना बचत निधी लाभ प्रदानाचे जानेवारी ते डिसेंबर 2024 कालावधीतील परिगणितीय तक्ते , बाबत महत्वपुर्ण GR !

Marathipepar प्रणित पवार प्रतिनिधी [ State Employee January To December Period GIS Pariganitiy Takte GR ] : राज्यातील शासकीय कर्मचारी यांना गट विमा योजना 1982 बचत निधीच्या लाभ द्यावयाच्या अनुषंगाने प्रदानाचे परिगणितीय तक्ते ( दि.01 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 कालावधीकरीता ) बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय वित्त विभाग मार्फत दिनांक 31.01.2024 रोजी निर्गमित … Read more

शासन निर्णय : राज्यातील या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग थकबाकी अदा करणेबाबत , GR निर्गमित ! दि.04.05.2023

राज्य शासन सेवेतील अकृषी विद्यापीठामधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार थकबाकी प्रदान करण्याबाबत राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये समाविष्ठ अकृषी विद्यापीठे व कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय , रामटेक या विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करण्यास राज्य … Read more

अखेर राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजुर करण्याचे आदेश राज्य शासनांकडून निर्गमित दि.28.04.2023

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / NPS प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन मंजुर करण्याबाबत राज्य शासनांच्या राज्य अभिलेख देखभाल अभिकरण संचालनालय लेखा व कोषागारे , कडून दि.28.04.2023 रोजी महत्वपुर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे . यामध्ये … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 42% DA वाढीबाबतचा प्रस्ताव अखेर तयार ! पगार / पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ !

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ 4  टक्के वाढ करणेबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे , या बाबतचा अधिकृत्त निर्णय निर्गमित करुन सेंट्रल मधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के म्हणजेच 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आले आहेत . सदरची डी.ए वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी पासून लागु केल्याने , … Read more

Good News :  राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनसंरचना लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.25.04.2023

राज्य शासन सेवेतील विद्यापीठांमधील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक , सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहाव्या व सातव्या वेतन आयोागाची सुधारित वेतनसंरचना लागू करणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 22 मध्ये संचालक , … Read more