आठवा वेतन आयोग अधिसुचना , डीए / डीआर एकत्रिकरण , पेन्शन धारकांसाठी काय ? , वास्तविक प्रमाणात डी.ए वाढ बाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित .

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Eighth Pay Commission Notification, DA/DR Consolidation, What for Pension Holders ] : आठवा वेतन आयोग बाबत अधिकृत्त अधिसुचना , डी.ए / डी.आर एकत्रिकरण तसेच पेन्शन धारकांसाठी काय ? तसेच वास्तविक प्रमाणात डी.ए वाढ बाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे .

लोससभा सदस्य आनंद भदौरिया यांने अतारांकित प्रश्न क्र.1212 नुसार कर्मचाऱ्यांच्या आठवा वेतन आयोग , डी.ए / डी.आर संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे . सदर प्रश्नास वित्त मंत्रालयाकडून लोकसभेत दिनांक 01.12.2025 रोजी उत्तरित केले जाणार आहे .

कोणकोणते प्रश्न उपस्थित करण्यात आले ? : 1) आठवा वेतन आयोग संबंधित अधिकृत्त अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे . परंतु त्या संबंधातील ब्यौरा काय आहे ?

02.डी.ए / डी.आर चे विलन हे मुळ वेतनात करण्याचा विचार सरकारचा आहे का ?

03.जे कर्मचारी तसेच पेन्शनधारक महागाईचा सामना करीत आहेत त्यांना आठवा वेतन आयोगांमध्ये सहाय्य मिळेल का ?

04.कर्मचाऱ्यांना दिला जाणारा देय महागाई भत्ता व वास्तविक महागाई भत्ता यांमध्ये ताळमेळ राहील याबाबत स्पष्टीकरण .

वरील नमुद 04 प्रश्नांचे उत्तर हे दिनांक 01.12.2025 रोजी लोकसभेत वित्त विभाग मार्फत दिले जाणार आहे . सदरचे प्रश्न दि.28.11.2025 रोजी उपस्थित करण्यात आले आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment