सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना जानेवारी 2026 पासुन इतका डी.ए वाढ निश्चित ; जाणुन घ्या सविस्तर वृत्त !

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ DA hike fixed for government employees/pensioners from January 2026 ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे जानेवारी 2026 पासुन डी.ए वाढ निश्चिच झाली आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित करण्यात येत असते .माहे जानेवारी 2026 ची डी.ए वाढ ही माहे जुलै ते डिसेंबर पर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आधार घेण्यात येत असतो .

माहे जुलै पासुन आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रमहिनाAICPI निर्देशांक
01.जुलै 2025145
02.ऑगस्ट 2025147.1
03.सप्टेंबर 2025147.3
04.ऑक्टोंबर 2025147.7

अजुन दोन महिन्यांचे निर्देशांक जाहीर होणे बाकी आहे . सदर 02 महिन्यांचे निर्देशांक जाहीर झाल्यानंतर डी.ए वाढीची आकडेवारी अंतिम करण्यात येईल .

निवृत्तीवेतनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका .. फक्त  380 /- रुपये मध्ये घरपोच  पोस्टाने मिळेल . (PDF स्वरुपात हवी असल्यास 100/ रुपये आणि मध्ये ) लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

वरील 04 महीन्यांच्या आकडेवारीचा विचार केला असता , महागाई भत्ता मधील वाढ ही 1.50% इतकी होईल . तर उर्वरित दोन महिन्यांच्या आकडेवारींचा विचार केला असता . सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये किमान 2 टक्के इतकी वाढ होणार आहे .

एकुण डी.ए 60% पर्यंत : डी.ए मध्ये किमान 2 टक्के डी.ए वाढ लागु झाल्याच्या नंतर एकुण महागाई भत्ता हा 58 टक्के वरुन 60 टक्के इतका होणार आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment