राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना बचत निधी लाभ प्रदानाचे जानेवारी ते डिसेंबर 2024 कालावधीतील परिगणितीय तक्ते , बाबत महत्वपुर्ण GR !

Marathipepar प्रणित पवार प्रतिनिधी [ State Employee January To December Period GIS Pariganitiy Takte GR ] : राज्यातील शासकीय कर्मचारी यांना गट विमा योजना 1982 बचत निधीच्या लाभ द्यावयाच्या अनुषंगाने प्रदानाचे परिगणितीय तक्ते ( दि.01 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 कालावधीकरीता ) बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय वित्त विभाग मार्फत दिनांक 31.01.2024 रोजी निर्गमित … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दि.01.01.2024 पासून लागु झाल्याने , करावयाची वेतननिश्चितीचे प्रपत्र !

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee Sudharit Ashwasit Pragati Yojana Prapatra ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 01 जानेवारी 2024 पासून लागु झालेली आहे , तर शालेय शिक्षण विभागातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना ही शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शा.नि.क्र.वेतन 2019/प्र.क्र48/ टिएनटी – 3 दिनांक 14 … Read more

मतदान करताना सरकारी कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन , नवा वेतन आयोग करीता मतदान !

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Employee Vote For OPS & New Pension Scheme ] : देशातील केंद्रीय तसेच राज्य सरकारी कर्मचारी हे जुनी पेन्शन , नवा वेनत आयोग करीता मतदान करीत आहेत . तसेच यांमध्ये कर्मचारी सामाजिक जागृती मध्ये आपले कार्य व पेन्शनची हित लक्षात आणून देण्यात येत आहेत . कारण देशांमध्ये राजकारणांची पेन्शन जुनी … Read more

कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनांकडून महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.10.05.2023

महाराष्ट्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक ग्रामविकास विभागांकडून दि.04 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांनी परिपत्रक सादर करण्यात आले आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच … Read more

Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , आगाऊ वेतनवाढीचा लाभ फरकासह मिळणार ! GR दि.10.05.2023

राज्य शासकीय शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना राज्य शासनांच्या सा.प्र.विभागाच्या सन 2009 व दिनांक 24.08.2017 च्या शासन परिपत्रकानुसार अतिउत्कृष्ट कामासाठी राज्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य अधिक वाढविण्यासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्याचे राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . परंतु राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या निर्देशानुसार , राज्यातील जिल्हा परिषदामधील अधिकारी / कर्मचारी यांना अतिउकृष्ट … Read more

Employee News : कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ( D.A ) 3 – 4 टक्क्यांनी वाढणार , आत्ताची मोठी खुशखबर !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढी संदर्भात आत्ताची मोठी खूशखबर समोर आलेली आहे , ती म्हणजे जुलै 2023 मध्ये डी.ए मध्ये तीन ते चार टक्क्यांची वाढ होणार आहे .केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून डी.ए मध्ये चार टक्क्यांची वाढ प्रत्यक्षात एप्रिल महिन्यांच्या वेतनासोबत अदा करण्यात आली आहे . केंद्रीय … Read more

जुनी पेन्शन योजनासाठी राज्य कर्मचाऱ्यांचे मुंबई येथे आंदोलनास सुरुवात , जाणून घ्या सविस्तर अपडेट !

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता पुन्हा एकदा राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे मुंबई येथे आंदोलनास सुरुवात झालेली आहे . हे आंदोलन जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने राज्यातील अशंत : अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आजचा आंदोलनाचा सहावा दिवस सुरु आहे , सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. … Read more

New Pay Commission : कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लवकरच लागु होणार , पगारात होणार इतकी मोठी वाढ !

New Pay Commission ( 8 th Pay Commission ) : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे नविन वेतन आयोग / आठवा वेतन आयोगांमध्ये पगारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे .नविन वेतन आयोगा संदर्भात केंद्र सरकारकडून नविन अपडेट जारी करण्यात आले आहेत . नवा वेतन आयोग स्थापन करण्यात येणार – केंद्र … Read more

आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखिल मिळणार निवृत्तीनंतर मानधन तत्वावर नोकरी , जाणून राज्य माहिती !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य सरकारने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नविन योजना काढली आहे , ती योजना म्हणजे शिक्षण सारथी योजना होय . या योजनेच्या माध्यमातुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे , याबाबतची सविस्तर अपडेट काय आहे ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचे … Read more

Breaking News : अखेर राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ लागु करण्यासाठी तात्काळ बैठकीचे आयोजन !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे गठित समितीबरोबर चर्चेसाठी उपस्थित राहणेबाबत श्री. विश्वास काटकर सरचिटणीस तथा निमंत्रक सरकारी -निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर , महानगरपालिका , नगरपालिका , नगरपरिषद , नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांना निमंत्रत करण्यात आले आहेत . या … Read more