@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Implementation of the state’s comprehensive senior citizen policies finally approved ] : महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 अंमलबजावणी करणेबाबत गृहनिर्माण विभाग मार्फत दि.15.12.2025 रोजी मंजुरी देण्यात आली आहे .
01.यानुसार नमुद करण्यात आले आहे कि, नागरिकांना वृद्धापकाळांमध्ये निवारा मिळण्याची हमी देण्यात आली असून , हा त्यांचा मुलभुत अधिकार काढून घेता येणार नाही .
02.वृद्ध नागरिकांच्या इमारत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्रेमासिक बैठका घेवून काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे .
03.वृद्ध रहिवाशांच्या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात तक्रारी दुर करण्याकरीता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्तरावर कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यास तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावेत , असे नमुद करण्यात आले आहेत .
04.झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणाने पुनर्विकास प्रकल्प राबविताना ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीकोनातुन आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देणेबाबत प्राध्यान्याने विचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
05.झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सर्व निवासी , वाणिज्य व इतर संकुलामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी-सुविधांची तरतुद करण्याकरीता मार्गदर्शक तत्वे आखून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- काल्पनिक वेतनवाढ कोटाच्या निर्देशानुसार लाभ देणेबाबत GR – वित्त विभाग ..
- Budget 2026 : अर्थसंकल्पातुन कर्मचाऱ्यांना काय मिळाले ? जाणून घ्या सविस्तर ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित दि.02.02.2026
- NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ; या प्रकरणी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश !
- 07 तारखेला टीईटी परीक्षा व मतदान एकाच दिवशी आल्याने , पुन्हा निवडणुक तारखेत / TET परीक्षा तारखेत बदल!