राज्य वेतन सुधारणा समिती , अहवाल खंड -2 मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतनस्तरविषयक वेतननिश्चितीसंबंधी शासन निर्णय निर्गमित , GR दि.30.04.2024

Marathipepar प्रणित पवार प्रतिनिधी [State Veatan Sudharana samiti Shasan Nirnay ] : राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवाल खंड – 2 मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतनस्तरविषयक वेतननिश्चिती संबंधी स्पष्टीकरण संदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 30.04.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य वेतन सुधारणा समिती , 2017 च्या … Read more

राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीस नकार दिल्यास सेवेवर होणारे परिणाम , पाहा सविस्तर सुधारित शासन निर्णय !

मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जर पदोन्नती घेण्यास नकार दिल्यास , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणकोणते विपरीत परिणाम होतात , या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दि.12 सप्टेंबर 2016 रोजी सुधारित शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / … Read more

शासन निर्णय : राज्यातील या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग थकबाकी अदा करणेबाबत , GR निर्गमित ! दि.04.05.2023

राज्य शासन सेवेतील अकृषी विद्यापीठामधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार थकबाकी प्रदान करण्याबाबत राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये समाविष्ठ अकृषी विद्यापीठे व कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय , रामटेक या विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करण्यास राज्य … Read more

अखेर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता / DA फरक  अदा करण्यासाठी अनुदान वितरण करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.04.05.2023

मराठी पेपर , संगिता पवार प्रतिनिधी : सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे एप्रिल 2023 ते जून 2023 चे वेतन , अतिरिक्त कार्यभार , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभागांकडून दि.04.05.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन … Read more

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना विकल्प सादर करणेबाबत अत्यंत महत्वाची माहीती ! वाचा सविस्तर माहीती !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच रुग्णता निवृत्तीवेनत लागु करणेसंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून ( Finance Department ) दि.31.03.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन योजनांचा लागु घेण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांकडून विकल्प मागविण्यात आलेले आहेत … Read more

TA : राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित दराने कायम प्रवास भत्ता लागु ! शासन निर्णय निर्गमित दि.28.04.2023

राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कायम प्रवास भत्त्यात सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दि.25 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .यामध्ये नेमका कोणत्या कर्मचाऱ्यांना व प्रवास भत्यात किती वाढ करण्यात आली आहे , याबाबत सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्यातील लघुवाद न्यायालय , मुंबई व राज्यातील दुय्यम … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 42% DA वाढीबाबतचा प्रस्ताव अखेर तयार ! पगार / पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ !

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ 4  टक्के वाढ करणेबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे , या बाबतचा अधिकृत्त निर्णय निर्गमित करुन सेंट्रल मधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के म्हणजेच 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आले आहेत . सदरची डी.ए वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी पासून लागु केल्याने , … Read more

Employee : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रलंबित प्रस्ताव , निवेदने , शालार्थ क्रमांक मिळणे ,इ. बाबतच्या प्रस्तावांवर कार्यवाही करणेबाबत GR निर्गमित ! दि.21.04.2023

Marathi Pepar : बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम , 2005 च्या कलम 10 ( 1 ) मधील तरतुदीनुसार प्रलंबित असलेली निवेदने , प्रस्ताव , शालार्थ क्रमांक मिळणे इ.बाबतच्या प्रस्तावांवर विहीत कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.21 एप्रिल 2023 रोजी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी मंजुर करणे संदर्भात राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.18.04.2023

राज्य वेतन सुधारणा समिती 2008 अतिउकृष्ट कामाकरीता आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय हा राज्यातील कार्यरत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागु करणेबाबत , ग्राम विकास विभाागाकडून सुधारित / महत्वपुर्ण GR राज्य दि.18.04.2023 रोजी निर्गमित झालेला आहे . ग्राम विकास व जलसंधारण विभाग , शासन आदेश दि.12.06.2008 नुसार राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर … Read more

आनंदाची बातमी : संप कालावधी मधील राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार नाही , अखेर शासनांकडून शासन निर्णय निर्गमित !

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा नियमित करणे बाबत राज्य शासनाच्या सा .प्र.विभागांकडून दि.13.04.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . राज्यातील कर्मचारी / अधिकारी दि.14 मार्च ते दि.20 मार्च असे सात दिवस संपावर … Read more