जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण दिलासादायक शासन निर्णय (GR) निर्गमित दि.24.03.2026

Spread the love

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important Government Decision (GR) issued for Zilla Parishad employees on 24.03.2026 ] : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 24.03.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि ,वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 02.05.2024 मधील दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरती जाहीरात निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक 01.01.2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम …

1982 लागु करताना अवलंबवायाची कार्यपद्धती योग्य त्या फेरफारासह जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येत आहेत .

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1963 च्या कलम 248 च्या परंतुकान्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच वित्त विभागाने दिनांक 18.03.2026 रोजीच्या टिप्पणीन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गिमित करण्यात येत आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment