Mahila Shakti Yojana Maharashtra : आजच्या लेखामध्ये आज आपण शासनाने राबवलेल्या एका महत्त्वाकांशी योजनेबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाने आता नवीन योजना राज्यभरात राबवले आहे. या योजनेचे नाव आहे महाराष्ट्र शेती सदन योजना. या योजनेच्या माध्यमातून ज्या कोणी पात्र महिला असतील त्यांना प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांची रक्कम भेटेल. रक्कम पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. परंतु या योजनेकरिता नक्की कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत? व इतर महत्त्वाची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहूया…
राज्यभरातील वंचित व संकटा ग्रस्त महिलांकरिता केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत स्वाधार योजना यासोबतच उज्वला योजना राबवण्याचे अंमलबजावणी 2016 पासूनच केली आहे. आता शासनाने घेतलेले निर्णय प्रमाणे या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील अन्न, वस्त्र, निवारा नैसर्गिक आपत्ती, कौटुंबिक हिंसाचार, वैद्यकीय मदत, निराशरीत महिलांना पूर्णपणे हेल्पलाइनच्या माध्यमातून मार्गदर्शन केली जाईल.
महिला शक्ती योजना लाभार्थ्यांचे निकष
१) प्रशासनाने राबवलेल्या या योजनेचा लाभ फक्त त्याच महिलांना देण्यात येईल ज्या महिला विधवा आहेत. किंवा कुटुंबाने दुर्लक्ष केलेले आहे. यासोबतच ज्या महिलांना आर्थिक पाठबळ नाही व नैसर्गिक आपत्तीमध्ये बेघर झालेले आहेत. अशा महिलांना कौटुंबिक आधार या योजनेच्या माध्यमातून देण्यात येईल.
२) यासोबतच कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना देखील लाभ घेता येईल.
३) अनैतिक व्यापाराच्या अंतर्गत ज्यांची सुटका केली आहे त्यांना लाभ देण्यात येईल.
४) ज्या महिला लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या आहेत अशा महिला किंवा मुली संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या प्रवेशितांसोबत कोणत्याही वयोगटाच्या माध्यमातून अविवाहित मुली यासोबतच बारा वर्षां पर्यंतच्या मुलांना सुद्धा याचा लाभ देण्यात येईल…
योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना सदनामध्ये जवळपास तीन वर्षापर्यंत राहता येणार आहे. प्रकरण परत्वे असलेला महिलांना सुद्धा तीन वर्षाच्या कालावधी संपला असेल तरीही साधनांमध्ये राहण्याची प्रभावी ही ज्या त्या जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी देऊ शकणारा आहेत.
ज्या महिलांचे वय 55 वर्ष असेल किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्यांना योजनेच्या अंतर्गत पाच वर्षापर्यंत सदनिकेमध्ये राहता येईल. त्यानंतर पुढे त्यांना वृद्धाश्रमात किंवा संस्थेमध्ये पाठवण्यात येईल…