@marathipepar चंदना पवार प्रतिनिधी [ New policy regarding teacher and student attendance in the state; Regulations regarding REA internal affairs ] : राज्यातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती बाबत नविन धोरण , शिक्षणाचा मुलभुत अधिकार अंतर्गत नविन नियमावलल जाहीर करण्यात आलेली आहे .
राज्यातील शाळांमध्ये दररोज अध्यापन नियमित व सुरुळीतपणे चालावे याकरीता सरकारकडून नविन धोरण लागु करण्यात येत आहेत . सरकारी शाळांमध्ये अपेक्षित असणारे LEARNING OUTCOMES मध्ये सुधार करण्यासाठी शाळेत मुख्याध्यापक , शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती गरजेची आहे .
या अनुषंगाने शा.शिक्षण विभाग मार्फत सर्व जिल्ह्याचे शिक्षणसंचालक तसेच गटशिक्षणाधिकारी यांना खाली नमुद करण्यात आलेल्या तत्वांचे नियमित पालन करण्याचे निर्देश दिले गेले आहेत . मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे पाहूयात .
शालेय वेळेत सभा / व्हिडीओ कॉन्फरन्स न घेण्याचे निर्देश , अध्यापनात व्यत्यय येणार नाही , याची काळजी घेण्याचे निर्देश , शाळा भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना देखिल अध्यापनात अडथळा आणू न देण्याचे निर्देश .
हे पण वाचा : 10 वी पात्र उमेदवारांसाठी भारतीय नौदलांमध्ये महाभरती ;
बाहेरील कामकाज : शालेय वेळांमध्ये मुख्याध्यापक , शिक्षक यांना बाहेरील काम जसे कार्यशाळा , सभा अथवा इतर कामानिमित्त शाळाबाहेर पाठवू नये असे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना देखिल बाहेरील कार्यक्रम करीता प्रेक्षक म्हणून भाग घेण्याकरीता प्रवृत्त करु नयेत .
बाहेरील परीक्षा मनाई : राज्यातील शाळांमध्ये बाहेरील परीक्षा जसे इतर राज्य सरकार किंवा खाजगी संस्था मार्फत घेण्यात येणाऱ्या बाह्य परीक्षांचे आयोजन शाळेवर करु नये , केल्यास सुट्टी कालावधीमध्ये करावी असे निर्देश देण्यात आले आहेत .
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !