पहिली ते सातवी पर्यंतच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !

Spread the love

@marathipepar इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे , या वेळापत्रकानुसार दिनांक 09 एप्रिल 2025 रोजी इयत्ता पाचवीचा पहिला पेपर असणार आहे  .

दरवर्षी पेक्षा यावर्षी वार्षिक वेळापत्रक मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे . सदर वेळापत्रकानुसार प्राथमिक स्तराचे परीक्षेचे नियोजन दिनांक 09 एप्रिल ते दिनांक 25 एप्रिल 2025 पर्यंत करण्यात आलेली आहे .

यामुळे यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टी कमी मिळणार आहे . दरवर्षी 09 एप्रिल नंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या प्राथमिक गटांना दिल्या जात होत्या , परंतु यंदाच्या वर्षी शालेय शिक्षण विभागाकडून एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वार्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आलेले आहे .

सदर वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आल्याने , विद्यार्थ्यांना  उन्हामध्ये परीक्षेकरिता जावे लागत आहे . असे असले तरी विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता अधिक कालावधी मिळत आहे व अध्यापन करण्याकरिता देखील सोयीस्कर होत असल्याचे बोलले जात आहे .

हे पण वाचा : नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग  ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !

सदर वेळापत्रक पुढीप्रमाणे पाहू शकता..

WhatsApp Group Join Now

Leave a Comment