या रेशन कार्डधारकांना आता धान्य ऐवजी मिळतील पैसे ! चला शासन निर्णय पाहूया !
केंद्रशासन रेशन कार्ड च्या माध्यमातून देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना व गरीब जनतेला अगदी स्वस्त दरामध्ये धाण्याचे वाटप करत आहे. आता महाराष्ट्र राज्यातील केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. तुमच्या माध्यमातून कशाचा लाभ मिळवून दिला जाईल याबाबत माहिती घेऊया. राज्य शासना अंतर्गत जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयांमध्ये असा नियम निर्गमित केला आहे … Read more