राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या परिश्रमिक मानधन , अतिकालिक भत्ता , आहार भत्ता , TA / DA मध्ये सुधारणा ; GR निर्गमित दि.24.11.2025
@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Revision in the remuneration, overtime allowance, food allowance, TA/DA of state officers/employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या परिश्रमिक मानधन , अतिकालिक भत्ता , आहार भत्ता तसेच डीए / टीए मध्ये सुधारणा करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.24 नोव्हेंबर 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील … Read more