पगारदारांसाठी तज्ञांचा 50-30-20 चा फॉर्म्युला ; जाणून घ्या सविस्तर !

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Experts’ 50-30-20 formula for salaried employees ] : नोकर करणाऱ्यांना दरमहा एकदा महिन्याचा मोबदला मिळत असतो . परंतु सदर पगाराचा योग्य प्रकारे नियोजन न केल्याने , पगार हा पुढील पगारापर्यंतच टिकतच नाही . शेवटी दुसऱ्यांकडून पैसे मागावे लागते किंवा क्रेडीट कार्डचा वापर करावा लागतो . याकरीता अर्थतज्ञांकडून पगारदारांनी पगाराचा वापर … Read more