Breaking News : आता राज्यातील नागरिकांना धान्या ऐवजी मिळणार पैसे , प्रतिव्यक्ती ऐवढे मिळणार पैसे !

मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी खुशखबर दिले आहे , ती म्हणजे आता राज्यातील नागरिकांना धान्यांऐवजी खात्यावर पैसे येणार आहेत .ही योजना केंव्हापासून लागू होणार आहे , प्रतिव्यक्ती किती पैसे मिळणार आहेत , याबाबतची सविस्तर वृत्ती पुढीलप्रमाणे पाहुयात .. सध्या केशरी रेशन कार्डधारकांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रत्येक महीन्यांना … Read more