राज्य शासकीय कर्मचाऱ्यांने राजीनामा दिल्याच्या नंतर परत राजीनामा मागे घेणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय ( वित्त विभाग )
Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee Resignation After Again Join Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राजीनाम दिला असेल , तर पुन्हा राजीनामा मागे घेणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 09 मे 2022 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासन सेवेमध्ये दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी … Read more