उद्या दि.05.12.2025 रोजी शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यास , डिसेंबर महिन्यात वेतन कपातीचे निर्देश ; परिपत्रक !

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular dated 03.12.2025 regarding school closure agitation in the state on 05.12.2025 ] : दि.05.12.2025 रोजी राज्यातील शाळा बंदच्या आंदोलाबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दि.03.12.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व , शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) जि.प.सर्व तसेच शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांच्याप्रति … Read more