Farmer Loan : शेतकऱ्यांना मिळत आहे फक्त 1 टक्के व्याजदाराने 3 लाख रुपयांचे कर्ज , शासनांकडून नविन शासन निर्णय निर्गमित ! दि.12.05.2023

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सन 2023-24 मधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करणेबाबत , शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्के व्याज दराने अर्थसहाय्य करणेबाबत , राज्य शासनाकडून महत्वपूर्ण शासन निर्णय (GR ) दि.12.05.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनातील शेतकऱ्यांना 6 टक्के व्याज दराने अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी … Read more

या शेतकऱ्यांना मिळत आहे शून्य व्याज दारात कर्ज! तुम्ही पात्र आहात का? पहा सविस्तर !

Crop Loan Scheme : शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामासाठी भांडवलाची आवश्यकता भासते. अशावेळी शेतकरी बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेतात आणि आपल्या कामासाठी भांडवलाची पूर्तता करतात. अलीकडे आपण बघितलेच असेल की निसर्गाच्या अनियमित वातावरणामुळे शेतकरी मित्रांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामध्ये गारपीट असो नैसर्गिक वादळ असो किंवा अवकाळी पाऊस असो यामुळे शेतकरी पूर्णपणे त्रासलेला आहे. … Read more