आत्ताच्या ( दिनांक 22 मार्च ) काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important current affairs of today (March 22) ] : आत्ताच्या काही महत्वपुर्ण चालु घडामोडी , या लेखामध्ये सविस्तर पणे जाणून घेवूयात .. छावा चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी : छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर , औरंगजेबाच्या क्रुर कृत्य जनतेसमोर प्रदर्शित झाल्यानंतर , तरुण तसेच हिंदु समाज संघटन मार्फत औरंगजेबाची कबर नष्ट … Read more