राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा ; जाणून घ्या सविस्तर !
@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Positive discussions held with the Minister on various issues of state employees ] : राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर दिनांक 25 मार्च 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली , यांमध्ये विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली . यांमध्ये … Read more