कर्मचाऱ्यांचे कर्तव्यातील कसूरी व विलंबाबाबत शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत , महत्वपुर्ण GR !

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important GR regarding disciplinary action against employees for dereliction of duty and delay ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबाबाबत व कर्तव्य पालनातील कसूरीबाबत शिस्तभंग कारवाई करणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 06.04.2011 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सरकारी कर्तव्ये अथवा सरकारी … Read more