राज्यातील खेळाडूंना सरकारी / निमसरकारी तसेच इतर क्षेत्रामध्ये नोकरी करीता विशेष आरक्षणांमध्ये सुधारणा ; GR निर्गमित दि.01.07.2025

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Special reservation for state sportspersons for jobs in government/semi-government and other sectors ] : राज्यातील खेळाडुंना सरकारी / निमसरकारी तसेच इतर क्षेत्रामध्ये नोकरीसाठी विशेष आरक्षणांमध्ये सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.01.07.2025 रोजी महत्वपुर्ण् शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील प्राविण्य प्राप्त असणाऱ्या खेळाडूंना … Read more