नविन वेतन आयोग ( डी.ए , वेतनश्रेणी , निवृत्तीवेतन अन्य आर्थिक लाभ ) संदर्भातील 10 वर्षांच्या फेर आढावा बाबत मोठी महत्वपुर्ण अपडेट !
@marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ A very important update regarding the 10-year review of the New Pay Commission (DA, pay scale, pension and other financial benefits). ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर 10 वर्षांनी नविन वेतन आयोग लागु करण्यात येत असतो , ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी व अन्य देय वेतन / भत्ते मध्ये फेरआढावा घेण्यात येते … Read more