दि.12 डिसेंबर रोजी राज्यातील शासकीय कार्यालये / शाळा महाविद्यालये राहणार बंद ; पेन्शन जनक्रांती महामोर्चा ..

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government offices in the state will remain closed on December 12th. ] : दिनांक 12 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत . याबाबतची सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . कर्मचाऱ्यांच्या सर्वात मोठा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जुनी पेन्शन होय . सदर जुनी पेन्शन या प्रमुख … Read more