राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.23 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय !
@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 important government decisions were issued on June 23 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 23 जुन रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आले आहेत . कर्मचारी वेतन अनुदान : राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन करीता अनुदान वितरण करण्यास मंजूरी … Read more