महाराष्ट्र दहावी / बारावी बोर्ड परीक्षा करीता दक्षता समितीचे पुनर्गठण करणेबाबत GR निर्गमित दि.24.11.2025

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 24.11.2025 regarding the reconstitution of the Vigilance Committee for Maharashtra 10th Board Examination.] : इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षामध्ये होणारे गैरप्रकार टाळणे तसेच सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी .. सुकर वातावरण तयार करणे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताच्या दृष्टीने दक्षता समितीचे … Read more